Amalner: खानदेश शिक्षण मंडळाच्या श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत शिक्षक दिन स्वयम अनुशासन दिन म्हणून साजरा.
अमळनेर ५ सप्टेंबर या दिवशी खा.शि.मंडळाच्या द्रौ.रा. कन्या शाळेत शिक्षक दिन स्वयम अनुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी शालेय तीस विद्यार्थिनींनी शिक्षक व शिक्षकांची भूमिका साकारली. त्यात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस.एस.सुर्यवंशी म्हणून कु. नेहा पाटील व प्राची पवार, उपमुख्याध्यापक श्री.सी.एस. पाटील म्हणून प्रमल माळी, पर्यवेक्षिका श्रीमती.एस.पी. बाविस्कर म्हणून मानसी शिंदे,कलाशिक्षक श्री.डी.एन. पालवे म्हणून कु.उन्नती पाटील संस्कृत शिक्षिका सौ. पी पी जोशी म म्हणून कु.राही पाटील क्रीडा शिक्षक के एस मोरे म्हणून कु.मयुरी बागुल,जे.व्ही.बाविस्कर म्हणून कु.धनश्री पाटील, एस एस वाघ सर म्हणून कु.नंदिनी पाटील ,पी व्ही साबे मॅडम म्हणून कु.धनश्री पाटील,श्रीमती पी.डी.शेवाळे मॅडम म्हणून कु.नंदिनी खैरनार, सायन्स शिक्षिका श्रीमती बी.एस. पाटील म्हणून कु.अदिती साळुंखे, सौ. व्ही जे पाटील मॅडम म्हणून पूर्व पाटील, सौ. एस.बी.उपासनी मॅडम म्हणून कु.तेजल कोळी, श्रीमती जी डी ताठेदेशमुख मॅडम म्हणून कु.उत्कर्षा कुवर सौ सुगंधा पाटील म्हणून कु.जागृती पाटील श्रीमती आर. के पाटील मॅडम म्हणून कु. ऋतुजा पाटील भाग्यश्री पाटील म्हणून कु जानवी निकम सौ.अश्विनी देशमुख म्हणून कु राधिका बागले श्रीमरी जे डी मनुरे म्हणून कु.यशस्वी महाजन,सौ माधुरी मोरे म्हणून कु चेतना चौधरी ,किरण सूर्यवंशी म्हणून कु.अंजली चौधरी, ग्रंथपाल म्हणून कु तेजस्विनी साळुंखे, ज्येष्ठ लिपिक म्हणून कु गौरी जाधव शिपाई काकांच्या भूमिका कु वैष्णवी भावसार, कु.उर्वशी जगताप कु.अंकिता मिस्तरी यांनी साकारली.नंतर झालेल्या कार्यक्रमात सर्व शिक्षक बनलेल्या विद्यार्थीनिंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी संघ प्रमुख पी व्ही साबे,सौ. पी पी जोशी यांनी परिश्रम घेतले.






