Amalner

Amalner: खोकरपट चा कारभार आता सांभाळणार महिला शक्ती…!

Amalner: खोकरपट चा कारभार आता सांभाळणार महिला शक्ती…!

अमळनेर तालुक्यातील खोकरपाट बहादरवाडी ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या
हाती सोपविण्यात आला आहे. सरपंचपदी शकुंतलाबाई रामकृष्ण पाटील तर उपसरपंचपदी सीमाबाई रमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे गावाच्या विकासाला गती मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यावेळी झालेल्या नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार माजी जिप सदस्य जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील,गुलाब भिल, रमेश पाटील, जगन्नाथ पाटील, प्रभाकर पाटील, भरतसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, गुलाबराव पाटील, अभिमन पाटील, रवींद्र पाटील, भटू पाटील,भाऊराव पाटील, सतीश पाटील, राजेंद्र पाटील, निंबा पाटील, एकनाथ पाटील, शालीक पाटील विनायक पाटील, विश्वनाथ पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button