प्रा.वाय.एम.पाटील यांची नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल
गभुसावळ येथील कला विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा.वाय.एम.पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रा.वाय.एम.पाटील हे महाविद्यालयात गेल्या वीस वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक,चेअरमन महेश भाऊ फालक सेक्रेटरी विष्णू भाऊ चौधरी,कोषाध्यक्ष संजय कुमारजी नाहाटा तसेच संपूर्ण संचालक मंडळ आणि प्राचार्य डॉ.सौ एम व्ही वायकोळे,उपप्राचार्य डॉ.एस व्ही.पाटील,उपप्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे,उपप्राचार्य डॉ.ए.डी गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई. भंगाळे, तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींनी आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे या नियुक्तीप्रसंगी कौतुक केलेले आहे*






