Nashik

नाशिक शहर परिसरात १४ घरफोड्यातील जेरबंद आरोपीकडून पोलिसांनी केले साडे तेरा तोळे सोनं हस्तगत,

नाशिक शहर परिसरात १४ घरफोड्यातील जेरबंद आरोपीकडून पोलिसांनी केले साडे तेरा तोळे सोनं हस्तगत

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक कारागृहातील आरोपीकडून पुन्हा तीन चोऱ्यांची उकल करण्यात यश

नाशिक-नाशिक सेंट्रल कारागृहातील जेल मधील अटल घरफोड्या करणारा आरोपी अभिषेक उद्धव विश्वकर्मा वय वर्षे चोवीस स्वामीनगर अंबड यांची संशयीत म्हणुन चौकशी करून त्याच्याकडून तब्बल साडेतेरा तोळे सोन उपनगर पोलिसांनी हस्तगत केले आहे
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई वरीष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांकडून करण्यात आली नाशिक सेंट्रल जेल मधील अट्टल घरफोड्या करणारा आरोपी अभिषेक उद्धव विश्वकर्मा (24) राहणार स्वामी नगर अंबड याला उपनगर पोलीस स्टेशन गुन्ह्यामध्ये नाशिक कोर्टामार्फत ट्रान्सफर करून घेऊन उपनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला त्यानंतर पोलिसांनी उपनगर पोलीस स्टेशनचे उर्वरित गुन्हे 8/22 व 19/22 या घर फोडीतील सुद्धा सोन्याचे दागिने असा एकूण साडेतेरा तोळे सोने तपासा दरम्यान हस्तगत केले.
अभिषेक विश्वकर्मा हा सराईत घरफोड्या करणारा चोऱ्यांचा गुन्हा मधील सराईत आहे वयाच्या 24 व्या वर्षी 19 गंभीर गुन्हे त्यांच्या वर दाखल आहेत राज्यभरात विविध पोलिसांना तो पाहिजे आहे अशी माहिती उपनगर पोलिसांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button