Amlaner:कोरोना Update… आज एकूण 19 रुग्ण कोरोना बाधित..!3 रुग्ण हाय रिस्क वर..!
अमळनेर शहर आणि तालुक्यात काल 15 तर आज 19 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.यात आज आर के नगर ,मुंदडा नगर प्रत्येकी 3,तांबेपुरा, समर्थ नगर शिरुड नाका प्रत्येकी 2 केशव नगर,भालेराव नगर,ढेकू रोड प्रत्येकी 1 तर ग्रामीण भागातील पिंपळी 1 हाय रिस्क 3 चे रुग्ण असे एकूण 19 रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.
दरम्यान नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने विना मास्क फिरणाया 26 जणांवर काल संध्याकाळ पर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे.






