Bollywood

बॉलिवूड…आणि सनी लियोनीने “ह्या” चित्रपटाचा सिन करण्याअगोदर मागितले अभिनेत्याचे “हे” मेडिकल सर्टिफिकेट..!

बॉलिवूड…आणि सनी लियोनीने सिन करण्याअगोदर मागितले अभिनेत्याचे “हे” मेडिकल सर्टिफिकेट..!

मुंबई जगप्रसिद्ध पॉर्न स्टार सनी लियोनी ही बॉलिवूड मध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे.बिग बॉसमध्ये काम केल्यानंतर सनी लिओनीला बॉलिवूडमध्ये लवकर लोकप्रियता आणि यश मिळाले. सलमान खान,अमीर खान यांचा पाठींबा तिला निश्चितच उपयोगी ठरला. तिने एक पहेली लीला, वन नाईट स्टँड, जिस्म २, रागिनी एमएमएस २, जॅकपॉट ह्या फेमस चित्रपटांत काम केले. इंडस्ट्रीमध्ये आयटम डान्स करणारी ती सर्वात स्टँडआउट अभिनेत्रींपैकी एक आहे. लैला ओ लैला, लैला तेरी, पिया मोरे, पानी वाला डान्स, देसी लुक, बेबी डॉल आणि इतर गाण्यांनी तिने प्रचंड यश मिळवले आहे.
बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी ती भारतात अमेरिकन पॉर्न स्टार म्हणून ओळखली जात होती. ती महेश भट्ट दिग्दर्शित जिस्म २ या चित्रपटामध्ये मध्ये रणदीप हुड्डा सोबत दिसली होती. या चित्रपटात त्याचे आणि दोन्ही कलाकारांमध्ये खूप हॉट सीन्स होते. त्यामुळे सनी लिओनीने रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंग यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले होते. तिने इंटिमेट सीनमध्ये सहभागी होण्याची मागणी करण्यापूर्वी तिने कलाकारांकडून HIV चे वैद्यकीय प्रमाणपत्रे मागितली होती.
तिला फक्त हे सुनिश्चित करायचं होतं की ज्याला जीवघेणा आजार आहे अशा व्यक्तीसोबत ती शूट करत नाही. पूजा भट्टने सनीच्या म्हणण्याला महत्त्व दिले आणि सनीला स्पष्ट केले की चित्रपटात हॉट सीन्स जास्त असूनही कोणत्याही प्रकारे घाई किंवा निष्काळजीपणा केला जाणार नाही. सनी लिओनी आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या जिस्म २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि अभिनेत्री सनीच्या कामाचे खूप कौतुक झाले.
सनी लिओनीने २०१२ साली पॉर्न इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, पण त्यावेळी सनी लिओनीला तिच्या पूर्वीच्या पार्श्वभूमीमुळे अनेक संघटनांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.आज मात्र ती यशस्वी अभिनेत्री आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button