Amalner

अमळनेर: जैन सोशल ग्रुप तर्फे गरजुना एक महिन्याचे धान्य किट वाटप…

अमळनेर: जैन सोशल ग्रुप तर्फे गरजुना एक महिन्याचे धान्य किट वाटप…

अमळनेर जैन सोशल ग्रुपने निराधारना एक महीना पूरेल एवढे धान्याचे किट वाटप केले गेल्या सात महीने पासुन जैन सोशल ग्रुप हा उपक्रम रबवात आहे. या मुळे या कुटुंबना मोठा आधार मिळत आहे.
अमलनेर येथील जैन सोशल ग्रुप गेल्या सात महीने पासुन धान्याचे किट 6 गरजू परिवारना वाटप केले.. या परिवारला साभालण्यासाठी कोणीही नहीं त्यांना है धान्याचे किट देण्यात येत असल्याने या कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे. आज ही एक महीना पूरेल एवढे धान्याचे किट वाटप केले.
जैन सोशल ग्रुप जे उपक्रम राबवात आहे त्या उपक्रम ला एक परिवार ने नाव न सांगता व फोटो न काढता तीन किट दर महिन्याला देण्याचे जैन सोशल ग्रुप ला साशाश्वती दिली.. त्या परिवारा चे जैन सोशल ग्रुप स्वागत करत आहे..
तसेज आज ह्या किट वाटप ला ग्रुप चे अध्य्क्ष राजेश बेदमुथा सेक्रेटरी पूनम कोचर, प्रदीप पारख, महावीर सिंघवी, वृषभ पारख, रिषभ जैन, प्रतिक जैन,
दिनेश जैन, व जैन समाजचे माजी अध्यक्ष प्रकाशचंदजी पारख, व कांतिलालजी लोढ़ा, व लाठी वकील व ग्रुप चे पदाधिकारी उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button