चांदवडला स्व गोपीनाथजी मुंडे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन
उदय वायकोळे चांदवड
अविरत संघर्ष, अद्वितीय लोकनेता स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त आज आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या जनसंपर्क कार्यालय, चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मा.नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, मा. तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ,मा. तालुका अध्यक्ष सुनील शेलार, डॉ.राजेंद्र दवंडे, प्रशांत ठाकरे, गणेश महाले, योगेश ढोमसे, राजेश गांगुर्डे, बापू शिंदे, प्रशांत वैद्य, कासिफ खान, निलेश काळे, महेश खंदारे, बापू भवर, वाल्मिक वानखेडे, देवा पाटील, कैलास गुंजाळ, विशाल ललवाणी, सुभाष पुरकर तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.






