India

पत्त्यांमधील राण्या आणि जोकर खरे  कोण आहेत..? जाणून घ्या..!

पत्त्यांमधील राण्या आणि जोकर खरे कोण आहेत..? जाणून घ्या..!

पत्ते हा खेळणे हा संपूर्ण जगात अत्यंत आवडीचा विषय आहे. फार पूर्वीपासून पत्ते हे विविध प्रकारे खेळले जातात.आपण भारतीय नेहमीच विरंगुळा म्हणून पत्ते खेळतो.पण कधी विचार केला का ह्या पत्त्यांमधील राण्या आणि जोकर कोण आहेत..? चला तर मग जाणून घेऊ या..

बदामची राणी म्हणजे बायबल मधील एक पात्रं ज्युडीथ
चौकटची राणी म्हणजे बायबल मधील एक पात्रं रेचलं
इस्पिकची राणी म्हणजे ग्रीक देवता अथेना
किलवर ची राणी म्हणजे argin लॅटिन भाषेत अर्थ राणी..

इस्पिकचा गुलाम म्हणजे ogier the dane
बदामचा गुलाम म्हणजे La Hire
चौकटचा गुलाम म्हणजे Hector
किलवरचा गुलाम म्हणजे Lancelot

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button