Amalner

अमळनेर तालुका व शहर काँग्रेसचा भव्य मेळावा

अमळनेर तालुका व शहर काँग्रेसचा भव्य मेळावा

अमळनेर तालुका व शहर काँग्रेसचा मेळावा अमळनेर येथी उच्चल आंबेडकर पतपेढी दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी वार रविवारी वेळ सकाळी 11-00 वाजता आयोजित केलेला आहे. सदर मेळाव्यात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब संदीप राव पाटील यांच्या प्रमुख पाहुणे तसेच जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री नानासाहेब डि. डी पाटील अश्या जिल्हा स्तराच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थित राहणार आहे.सदर मेळाव्यात होऊ घातलेल्या न.पा.,जि.प.,प .स., कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीबाबत चर्चा व मार्गदर्शन होणार आहे तरी सदर मेळाव्यास सर्व काँग्रेस प्रेमींनी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व काँग्रेस प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन
अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी तसेच शहर व तालुक्यातील सर्व कांग्रेस फ्रंट तर्फे आव्हान करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button