गणेश ज्ञानदेव तिडके व सुभाष बाबुराव वाघ यांना माळी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित..
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
जानोरी तरुणपणापासून समाजसेवेची आवड असणारे ग्रामपंचायतच्या माध्यमातून लहान-मोठे वाद मिटवणे व तसेच अत्यंत बिकट परिस्थितीत कोरोना काळात जानोरी परिसरातील सर्व समाजाच्या घटकांसाठी परिश्रम घेतले कोराणा परीस्थीतीत जानोरी परिसरातले रुग्णांना मदत करणारे व मुंबई-आग्रा महामार्गावरून जाणार्या नागरिकांना मोफत पाणीपुरवठा व अन्नदान गावाच्या मदतीने व ज्येष्ठांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम, जानोरी ग्रामपंचायतला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवण्यात यशस्वी तसेच जानोरी गावात सामाजिक काम केलेले कार्याची दखल घेऊन माळी समाज सेवा समितीने समाज भूषण पुरस्काराचे मानकरी शंकरराव काठे शंकरराव वाघ किशोर विधाते विनोद काठे समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे समाजभूषण सुभाष बाबुराव वाघ यांचे चित्रकलेच्या कलेतून जाणो री ते जर्मनी असा रंगकला अतिशय उत्कृष्टपणे चित्र रेखाटन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनीही आजचा समाज भूषण पुरस्कार मिळवला असून सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे






