Nashik

दिंडोरीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

दिंडोरीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

वलखेड दिंडोरी येथे आज शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट पूजनीय वंदनीय मा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले .
येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील व दिंडोरी तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले अवघ्या महाराष्ट्रामध्ये वंदनीय साहेबांचा नववा स्मृतिदिना निमित्त साहेबांच्या चरणी अभिवादन करण्यात आले यावेळी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये वाटत होते की साहेब तुम्ही आसमात कोठेही असा पण आभाळागत माया आमच्यावर अशीच राहू द्या याप्रसंगी शहर प्रमुख संतोष मुरकुटे, युवा तालुकाप्रमुख निलेश शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक नारायण राजगुरु, सुरेश देशमुख, अरुण गायकवाड, सचिन देशमुख, डॉ. विलास देशमुख, अशोक निकम, उत्तम उगले,ज्ञानेश्वर शिंदे, सोनू देशमुख, सुजित मुरकुटे, दीपक जाधव, संदीप जाधव, कमलेश देशमुख, पप्पू मोरे, योगेश दवंगे, गणेश दवंगे, रवी पवार आदी बहुसंख्येने पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button