Amalner

माधवानंद दुध संकलन ग्रुप माळी वाडा,अमळनेर च्या सभासदांना भेट वस्तु वाटप

माधवानंद दुध संकलन ग्रुप माळी वाडा,अमळनेर च्या सभासदांना भेट वस्तु वाटप

अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध माधवानंद दुध संकलन ग्रुप च्या सभासदाना दिवाळी निमित्त भेट वस्तु वाटपाचा कार्यक्रम ,श्री क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष-श्री.मनोहर महाजन सर,श्री.मनोहर माळी(उपाध्यक्ष),रक्तदान चळवळीचे प्रमुख श्री.मनोज शिंगाणे याच्या हस्ते करण्यात आला यावेळी माधवानंद दुध संकलन ग्रुपचे चेअरमन श्री.नितिन गुरव,संचालक, श्री.मोतीलाल महाजन,श्री.युवराज महाजन,श्री.शामराव महाजन,श्री.शालिक पहेवान व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन-श्री.कुवर गुरव सर यांनी तर आभार श्री.नितिन गुरव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकलन ग्रुपचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button