नंदुरबार तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने गुवणंत खेळाडूंना खासदार च्या हस्ते पुरस्काराने गौरवले.
नंदुरबार फहिम शेख
नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथक मध्ये कार्यरत असलेले पोको/469 हेमंत अशोक बारी यांना जिल्हा गुवणंत खेळाडू पुरस्कार (अथलेटीक्स) सन २०१५-१६
नंदुरबार जिल्ह्याची क्रीडा संस्कृती जोपासुन जिल्ह्याच्या शिरपेचात आपल्या क्रीडा कामगिरीतुन मानाचा तुरा रोवल्याबद्दल त्यांचा उल्लेखनीय कार्याच्या गौरवार्थ क्रीडा विभागामार्फत
• जिल्हा गुवणंत खेळाडू पुरस्कार (अॅथलेटीक्स) सन २०१५-१६
ने खासदार हीना गावित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच नंदुरबार तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेतर्फे अभिनंदन आणि असेच उदंड यश प्राप्त करीत समाज व क्रीडाक्षेत्र उत्कर्षाप्रती प्रयत्नरत राहणाऱ्यांसाठी मानदंड व मापदंड ठरोत या करीता हार्दिक शुभेच्छा हि देण्यात आल्या !






