Nashik

नासिक ग्रामिण मध्ये शिवसेनेच्या गटनिहाय आढावा बैठका…

नासिक ग्रामिण मध्ये शिवसेनेच्या गटनिहाय आढावा बैठका…

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी बैठक आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पाश्वभुमिवर नासिक ग्रामिण मध्ये शिवसेना नेते उत्तर महाराष्ट्र विभागिय नेते खा.श्री संजय जी राऊत साहेब व उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री रविंद्र जी मिर्लेकर साहेब* यांचे सुचनेनुसार नासिक जिल्हा संपर्कप्रमुख श्री भाऊसाहेब जी चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली आज (दि.३०) बुधवार पासुन आढावा बैठकांना सुरुवात झाली. जिल्हाप्रमुख श्री सुनील जी पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत दिंडोरी येथे बैठक पार पडली.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच जिल्हाप्रमुख सुनील जी पाटील यांनी गट निहाय उपतालुकाप्रमुख व विभागप्रमुख यांचे कडुन मागील
विधानसभा पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडकांमधील मतदानाचा घोषवारा घेवुन, गट-गणनिहाय बैठका घेण्यांच्या सुचना देवुन गावागावातील जेष्ठ शिवसैनिकांना सदिच्छा भेटुन अडीअचणी जाणुन घ्या, त्यांचेकडुन मार्गदर्शन घ्या, त्यांच्याशी कायम संपर्क ठेवा,आजी माजी पदाधिकार्यांच्या सदिच्छा भेट घ्यावी अशा सुचना वजा मार्गदर्शन केले.
यावेळी सहकार नेते सुरेश भाऊ डोखळे,उपजिल्हाप्रमुख नानासाहेब मोरे व कैलास पाटील, शहरप्रमुख संतोष मुरकुटे,सोशल मिडीयाप्रमुख नारायण काका राजगुरू,उप तालुका प्रमुख,विभागप्रमुख गन प्रमुख व जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होले
व शेवटी शिवसेना ता प्रमुख पांडुरंग गणोरे*यांनी उपस्थितांचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button