India

?व्हायरल India…भर रस्त्यात तरुणीकडून किसची मागणी..काय केले तरुणीने..!नेटवर प्रचंड व्हायरल झाला व्हिडीओ..!पहा व्हिडीओ..!

?व्हायरल India…भर रस्त्यात तरुणीकडून किसची मागणी..काय केले तरुणीने..!नेटवर प्रचंड व्हायरल झाला व्हिडीओ..!पहा व्हिडीओ..!

सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकत. तरुण-तरुणींचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर हमखास पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने समसोरच्या तरुणाला भर रस्त्यात किस केलं आहे.

काय आहे व्हिडीओ.. !

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा झपाट्याने प्रसिध्द झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि एक तरुणी असून तरुण समोर उभ्या असलेल्या तरुणीकडे किस मागत आहे. किस केलं तरच जाईल असे हा तरुण समोरच्या तरुणीला सांगत आहे. भोवती शेकडो लोकांनी गर्दी असून देखील हा तरुण कशाचीही तमा न बाळगता व्हिडीओतील तरुणीला किस मागतो आहे.

आणि शेवटी तरुणीने तरुणाला किस केलं..!

तरुण जिद्दीस पेटल्यामुळे शेवटी तरुणी तसेच तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण या किस करण्यास तयार झाल्या आहेत. त्यानंतर व्हिडीओतील काळा ड्रेस असणाऱ्या तरुणीने किस करण्याआधी येथून जाशील का ? अशी विचारणा या तरुणाकडे केली आहे. त्यानंतर या तरुणीने तरुणाला किस केलं आहे. शेवटी काहीशा नाराजीने तसेच त्रासून व्हिडीओतील तरुणीने तरुणाला किस केले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल..!

हा एक प्रँक व्हिडीओ असल्याचे काही नेटकऱ्यांकडून म्हटले जात आहे. काही नेटकऱ्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली असून भर रस्त्यावर असा प्रकार करणे चुकीचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत समजू शकले नाही.पण हा व्हिडीओ jaat_k_jokes या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.या व्हिडिओ वरून नेटकऱ्यां मध्ये चांगलीच जुंपली आहे.परस्पर विरोधी मते या व्हिडिओ वर नेटकरी पोस्ट करत आहेत. असो पण तरुणाची चांगलीच चांदी झाली असून प्रचंड व्युवर्स या व्हिडीओ ला मिळत आहेत यात मात्र काही शंका नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button