आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस तर्फे फळे,मास्क सेनिटायझर वाटप
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : रावेर विधानसभा मतदार संघातील आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस रावेर विधानसभा तर्फे कोविड रुग्णालय येथील रुग्णांना फळे सेनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले
युवक काँग्रेस रावेर विधानसभेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता रावेर विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम कोविड सेंटर जे टी एम आमोदा रोड येथे आयोजित करण्यात आला होता
यावेळी काँग्रेसचे गटनेते कलिम खान,नगर सेवक केतन कीरंगे,नगर सेवक देवेंद्र बेडांळे,काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज,उपाध्यक्ष आसीफ मॅकेनिक,वसीम जनाब विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस, मुदस्सर नजर विधानसभा कार्याध्यक्ष युवक काँग्रेस,वसीम तडवी शहर अध्यक्ष युवक काँग्रेस,अमोल चौधरी उपाध्यक्ष युवक काँग्रेस, आरोग्य अधिकारी डाॅ धनश्री बडगुजर,औषध निर्माण अधिकारी विनोद बोदडे,रेणुका वाघ,अनिल महाजन,सोनाबाई धनगल,सागर चौधरी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस वसीम जनाब,युवक काँग्रेस कार्याध्यक्ष विधानसभा मुदस्सर नजर,व शहर अध्यक्ष युवक काँग्रेस वसीम तडवी यांनी केले होते






