Amalner

?️ अमळनेर कट्टा … शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशाला धुडकावून महाविद्यालयात संपूर्ण शुल्क आकारणी ; फी परत करा अन्यथा विध्यार्थीचाआंदोलचना इशारा

?️ अमळनेर कट्टा … शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशाला धुडकावून महाविद्यालयात संपूर्ण शुल्क आकारणी ; फी परत करा अन्यथा विध्यार्थीचाआंदोलचना इशारा
अमळनेर : शुल्क परत करा अन्यथा आंदोलनास सामोरे जा गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झालंय, या काळात महाविद्यालये ही बंद आहेत.तरीही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारले आहे,तरी विद्यार्थ्यांनी ज्या पायाभूत सुविधांचा वापर केला नाही ते शुल्क परत करण्यात यावे, व महाविद्यालयात लसीकरण केंद्र उभारण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन आज प्रताप महाविद्यालयात अभाविप तर्फे देण्यात आले.येत्या ४ दिवसात योग्य निर्णय तो निर्णय घ्यावा अन्यथा अभाविप च्या आंदोलनास आपण जबाबदार असाल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अभाविप शहरमंत्री केशव पाटील, जिल्हा SFS प्रमुख निलेश पवार, विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे, रितल राजपूत, देवयानी भावसार, हर्षदा बडगुजर, अमोल पाटील, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button