?Big Breaking…. हे 8 दिवस बँका सलग बंद राहतील..! ग्राहकांनी आपले व्यवहार पूर्ण करावेत..!
मुंबई: कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा मध्ये बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या काळामध्ये नागरिकांना बँकिंग सुविधा सुरळीत मिळू शकल्या त्या केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या कामामुळे. नुकत्याच सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बँकांना मोठ्या प्रमाणात सलग सुट्ट्या आल्या होत्या. तर आता पुन्हा सरकारी बँका मार्चचा अंतिम आणि एप्रिलच्या पहिल्या आवठ्यांत आठ दिवस बंद राहणार आहेत. २७ मार्चपासून ते ३१ मार्च तसेच १, २ एप्रिल आणि ४ एप्रिलला बँका विविध कारणांसाठी बंद राहतील.






