Rawer

मस्कावद येथे नवनिर्वाचीत ग्रा.पं. सदस्य यांनी केलेल्या पदाच्या दुरूपयोगाबाबत संबंधीतावर गुन्हा दाखल होवून त्यांना पदावरुन दूर करा – अ. नु. जमाती विभाग कॉग्रेस जिल्हा अध्यक्षा प्रतिभाताई मोरे

मस्कावद येथे नवनिर्वाचीत ग्रा.पं. सदस्य यांनी केलेल्या पदाच्या दुरूपयोगाबाबत संबंधीतावर गुन्हा दाखल होवून त्यांना पदावरुन दूर करा – अ. नु. जमाती विभाग कॉग्रेस जिल्हा अध्यक्षा प्रतिभाताई मोरे

रावेर : रावेर तालुक्यातील मस्कावदसिम येथे श्री नितीन रामलाल भोगे व सुवर्णा नितीन भोगे नवनिर्वाचीत ग्रा.पं. सदस्य यांनी केलेल्या पदाच्या दुरूपयोगाबाबत संबंधीतावर गुन्हा दाखल होवून त्यांना पदावरुन दूर करणे बाबत : – जळगाव जिल्हा अनुसुचित कॉग्रेस महिला जिल्हा अध्यक्षा प्रतिभा रमेश मोरे रा मस्कावद सीम ता . रावेर जि.जळगांव यांनी निवेदन अर्ज सादर केला त्या अर्जात पुढीलप्रमाणे सविस्तर :- उपरोक्त विषयाला अनुसरुन विनती केली की, नवनिर्वाचीत ग्रा.पं. सदस्य हे सन 2010 पासून ग्रा.पं. मस्कावद सिमचे सदस्य आहेत तसेच त्यांचे वडिल श्री रामलाल सोमा भोगे हे ग्रा.पंचायतीचे पाणी पुरवठा कर्मचारी होते ते ग्रा.पं. कर्मचारी असतांना त्यांनी त्यांना मिळालेल्या बेघर त्यांनी ते जिवंत असतांना त्याच्या मुलाच्या नावे ग्रा.पं. सदरचे बेघर हे म.तहसिलदार , रावेर यांचे सहिने ज्यांना घर किंवा जागा नाही अश्या लोकांना वाटप करण्यत आलेले होते . ( ग्रामीण भागातील भूमिहीन मजुरांना घरासाठी जागा देण्याची योजना ) सदरच्या जागी हि हस्तांतरीण , देवाण – घेवाण , गहाण , भाडेपट्टा किंवा इतर कोणत्याही त – हेने हस्तांतरीत करता येत नाही.तरी त्यांनी शासनाच्या नियमांचा भंग केलेला आहे सोबत नमुना म्हणून हक्क विलेख जोडले आहे . श्री नितीन रामलाल भोंगे हे त्यांचेकडे कोणत्याही प्रकारची डॉक्टर असल्याचे किंवा 17.2.2021 मेडिकल अॅण्ड पॅरामेडिकल अर्बन को – ऑप सा . लि . सावदा या सोयटीचे कर्ज खोटे कागदपत्रके सादरकरुन कर्ज घेतलेले आहे . तरी त्यांचे विरुद फसवणूकीचा गुन्हा दाखल होणेस विनती . तसेच त्यांनी निवडणूकसाही अतिक्रमण नसलेबाबत खोटे स्वःघोषणापत्र जोडलेले असून त्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांनी खोटे , कागदपत्रके जोडून शासनाची दिशाभूल केलेली आहे . तरी ते एकत्र कुटूंब असून त्याची चौकशी होवून सर्वोच्य न्यायालयाच्या नवीन निर्णयानुसार राणी सतीने अति प्यास त्यांना पदावरुन दुर करणेचे आदेशान्वये त्यांचेवर करवाई होणस विनंती करण्यात आली तसेच त्यांनी त्यांचे कुटूंबात कुणीही शेतकरी नसुनसुध्दा त्यांनी शेती घेतलेली आहे . तरी त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे . शेतकरी नसतांना शेती घेणे हा गुन्हा आहे . तरी संबंधीत घेतलेली शेती शासन जमा करण्यात यावी . शासनाची फसवणक केल्या बद्दल त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी . सोबत 7/12 उतारा व त्यांचे कुटूंबात कूणीशेतकरी नसल्याचा पुरावा सोबत जोडलेला आहे . तसेच त्यांनी ग्रा.पं. सदस्य म्हणून त्यांनी घर बांधकाम करतांना ग्रा.पंचायतीची कोणतीही बांकाम परवानगी घेतलेली नाही . सदरचे कुटुंब हे एकत्र असून आज रोजी त्यांचे घरातील 2 ग्रा.पं. सदस्य निवडून आलेले आहेत . त्यांनी ग्रा.पं. घर हे सुरवातीला त्याचे नावावर नियमबाह्य पध्दतीने फी ( स्टॅम्प ड्युटी ) न भरता बेघर जागा नियमबाह्य पध्दतीने त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नावे केलेले आहे . तरी या वरिल बाबींचा विचार करता त्यांचे कुटूंब सुरवातीपासून नियमबाह्य व शासनाची फसवणूक करण्याचे काम करीत आहे तरी अशी व्यक्ती पदावर असल्यास भविष्यात पुन्हा अशी शासनाची फसवणूक करु शकतात . तरी त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल होवून त्यांन अश्या पदावर बसू देणे अयोग्य आहे . वरील नमूद बाबींचा विचार करुन त्यांना पदावरुन दुरू करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्या यावा सोबत आवश्यक ते सर्व पुरावे जोडले आहेत . तरी दि . 18/02/2021 राजी होणान्या ग्रा.पं. मस्कावदसीम सरपंच / उपसरपंच निवड होणेपूर्वी त्यांची चौकशी होऊन त्वरीत आदेश पारी होणेस विनंती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button