Amalner

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमन पदी शामकांत पाटील यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमन पदी शामकांत पाटील यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड

अमळनेर : अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमन पदी शामकांत बळीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली ,
त्यात रोटेशन नुसार एक वर्षे चेअरमन व अडीच वर्षे व्हाईस चेअरमन पद वाटून घेण्यात आल्याने मावळते चेअरमन अरुण श्रीराम पाटील
यांनी राजीनामा दिल्याने रिक्त चेअरमन पदी शामकांत पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी व्हाईस चेअरमन सुशील सुधाकर पाटील ( निम ), भागवत पंडित पाटील ( पाडळसरे ),अरुण श्रीराम पाटील ( कन्हेरे), बाळासाहेब आधार पाटील( फाफोरे) ,प्रताप आत्माराम पाटील( फफोरे) ,भिका हिरामण धनगर (निम ) ,युवराज आत्माराम पाटील (बोहरे ),अनिल भीमराव पाटील (बोहरे) ,कुलदीप कृष्णा पाटील ( कंदारी),हिलाल छन्नु सैदाणे (निम ), मंगलाताई शिवाजी पाटील ( बोहरे), सुवर्णा अनिल पाटील( बोहरे) ,सुनील कन्हैयालाल काटे ( कोळपिंप्री ) ह्या सर्व संचालक मंडळाने उपस्थितीत चेअरमन पदाची बिनविरोध निवडणूक करण्यात आली ,निवडणूक निर्णय अधिकारी एस एस महाजन यांनी काम पाहिले तर सहाय्यक निवडणूक अधिकारी संस्थेचे सचिव लहू पाटील , सहाय्यक सचिव कमलाकर पाटील , लिपिक संभाजी पाटील ,ऑपरेटर जीग्नेश पाटील नामदेव पाटील आदींनी सहकार्य केले,नवनिर्वाचित चेअरमन शामकांत पाटील यांचा माजी आमदार साहेबराव पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अनिल शिसोदे , मारवड ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंत पाटील ,पारोळा येथील बिल्डर शिरीष पाटील , ग्रामसेवक संघटनेचे ज्ञानेश्वर पाटील , मारवडचे लोकनियुक्त सरपंच उमेश साळुंखे ,पाडळसरे येथील माजी सरपंच सचिन पाटील , पत्रकार वसंतराव पाटील ,भिकन पाटील , मारवड विकास सोसायटीचे चेअरमन देविदास साळुंखे , करणखेड येथील माजी सरपंच लोटन पाटील , पत्रकार बाबूलाल पाटील,पत्रकार प्रा हिरालाल पाटील ,योगेश महाजन आदींनी त्यांचा सत्कार केला, शामकांत पाटील यांच्या निवडीबद्दल पत्रकार संजय पाटील , चंदू काटे , डिगंबर महाले , किरण पाटील, महेंद्र रामोशी आदींनी ही अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button