Nashik

महाराष्ट्र सरकार आणि विदूत महामंडळ वितरण कंपनी कार्यालय टाळे ठोको आंदोलन करताना-भारतीय जनता पार्टी सुरगाणा

महाराष्ट्र सरकार आणि विदूत महामंडळ वितरण कंपनी कार्यालय टाळे ठोको आंदोलन करताना-भारतीय जनता पार्टी सुरगाणा

विजय धनराज कानडे सुरगाणा

नाशिक : महाराष्ट्र सरकारने सरसकट विदूत कलेक्शन थकबाकी असेल तो शेतकरी ,व्यापारी,कामगार,त्यांची सरकट विदूत कलेक्शन कट करण्यात यावे या निषेधार्थ आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र सरकार आणि विदूत महावितरण यांच्या निषेधार्थ महावितरण कंपनी ऑफिसला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले या आंदोलन मध्ये रमेश थोरात (उप जिल्हा अध्यक्ष)विजय कानडे(ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस),नितेश सूर्यवंशी(व्यपरी आघाडी ता अध्यक्ष) कराटे साहेब(,मा.नगरसेवक)कैलास सूर्यवंशी(उप जिल्हा sc आघाडी)राहुल पीठे,प्रकाश वळवी,बाळू सूर्यवंशी, प्रसाद बागुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच सुरगाणा पोलीस निरीक्षक दिवणशिंग वसावे साहेब व मुख्य कार्यकारी अभियंता विदूत वितरण झोले साहेब आदी अधिकाऱ्यांना निवेदन। देण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button