Nashik

समाज सेवक संदिप भाऊ क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता गरजू व अनाथ दिव्यांग मुलाला सायकल व कपडे वाटप..

समाज सेवक संदिप भाऊ क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता गरजू व अनाथ दिव्यांग मुलाला सायकल व कपडे वाटप..

उदय वायकोळे नाशिक

नाशिक : समाज सेवक….
संदिप भाऊ क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता व आपल्या स्वताच्या घरात कोणीतरी दिव्यांग आहे याची जाणीव ठेवता यांनी आज हरीओम नगर दसक नाशिक येथे पप्पु जाधव या गरजू व अनाथ दिव्यांग मुलाला सायकल व कपडे वाटप केले भाऊ तूझ्या या कार्याबद्दल आमच्या सर्व दिव्यांग बांधवांनकडून तूझे मनापासून आभार आणि आई तुळजाभवाणी तुला उदंड आयुष्य देवो व तूझ्या हातून समाजात असेच चांगले कार्य घडो ही जगदंब चरणी प्रार्थना ..
या वळेस उपस्थितांमध्ये..
प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख ..
श्री दत्तू भाऊ बोडके
प्रहार अपंग संघटना निफाड तालुका अध्यक्ष ..
श्री सोमनाथ धुमाळ
नाशिक शहराध्यक्ष
श्री ललित पवार
उपशहराध्यक्ष
श्री रूपेश परदेशी
बिरजू पठाण
परोपकार फाऊंडेशन चे
श्री संजय बोडके
श्री बाळासाहेब बुराडे
व प्रहार सैनीक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button