खासदार शरद पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळा कार्यक्रम धनाजीनाना महाविद्यालय फैजपूर येथे संपन्न
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल
खा. शरद पवार व्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपणाचा कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यावल तालुक्याच्या वतीने धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर येथे आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक शुभारंभ यावल रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी याच्या हस्ते करण्यात आले तर प्रास्तिविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले सर जेष्ठ नेते दिनकर पाटील विजय प्रेमचंद पाटील राजु तडवी इंजिनिअर सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष बोदळे नाना अय्युब खान सर नगरसेवक केतन किरंगे व्हिआर पाटील सर नगरसेवक कलिम मन्यार उपनगराध्यक्ष रशिद तडवी काँग्रेस शहराध्यक्ष शेख जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील युवक तालुकाध्यक्ष देवकांत पाटील यावल शहराध्यक्ष हितेश गजरे काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान अनिल जंजाळे कामराज घारु अल्पसंख्याक उपाध्यक्ष शाकिर शेख ईमाम गणी शेख सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अशोक भालेराव ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवरुत्ती धाडे महिला तालुका अध्यक्ष द्वारका पाटील सुरेखा ताई पारथे बामणोदचे गुणवंत निळ झांबरे कासवा विनोद पाटील गिरडगावचे प्रशांत पाटील ललित पाटील साजिद शेख नदीम रजा खाटीक सरफराज तडवी अस्लम सर तडवी उपस्थित होते






