अविनाश जुमडे यांच्याकडून विद्यार्थ्याना वह्या व मास्कचे वाटप
सुनील घुमरे नाशिक
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथेजि.प.प्राथमिक शाळा विद्यार्थ्याना आणि पालकांना कोरोनापासून दक्षता कशी घेतली पाहिजे,विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापना संबंधी अविनाश जुमडे यांनी मार्गदर्शन केले आणि सोबतच विद्यार्थ्याना वह्या आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा.मनोहर पवार सर,पालक आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.