नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात कृषी विभागामार्फत.जागतिक मृदा डे आंबे दिडोरी शिवनई वंरवडी येथे साजरा.
सुनिल घुमरे नाशिक
Nashik : शेतजमीन आरोग्यामुळे जागतिक मृदा दिन साजरा होत असून त्यानिमित्ताने जानोरी येथील कृषी सहाय्यक मनीषा पाटील यांनी तालुक्याचे कृषी अधिकारी अभिजीत जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरवंडी आंबे दिंडोरी शिवन ई जागतिक मृदा डे साजरा आंबे दिडोरी शिवनई वंरवडी जानोरी जवळके दिंडोरी येथे शेतकऱ्यांना आपल्या खात्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या शेततळे योजना तसेच कृषी विभागाच्या विविध योजना राबवून लाभ दिला असून आजहीजागतिक मृदा दिन असल्याने जमिनीची पोत सुधारावे या दृष्टिकोनातून शेतावर जाऊन जमिनी ची पोतसुधारणेबाबत बाबत मार्गदर्शन केले यावेळी जानोरी चे सरपंच संगीता सरनाईक उपसरपंच गणेश तिडके शंकरराव काठे मा जि प सदस्य मा पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे शंकरराव वाघ ग्रामपंचायत सदस्य यांचे उपस्थितीत तर वरवंडी येथे रावसाहेब जाधव गोटीराम जाधव विलास जाधव शेतकरीतसेच शिवन ई येथे जाणारी विविध करेगे सोसायटीचे चेअरमन पांडुरंग गडकरी गोरख गडकरी शेतकरी जवळके दिंडोरी येथे सरपंच तुकाराम जोंधळे भाऊसाहेब जोंधळे शांताराम जोंधळे आधी शेतकरी आंबे दिंडोरी येथे सुभाष वाघ गुलाबराव बागमार मधुकर पिंगळ इत्यादी शेतकऱ्यांचे उपस्थित विविध मार्गदर्शन करून विविध योजनांबाबत तसेच आजच्या दिनाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले






