Nashik

सुरगाणा नगरपंचायत2020च्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ची मा खासदार हरीचंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सुरगाणा नगरपंचायत2020च्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ची मा खासदार हरीचंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

विजय कानडे सुरगाणा

दिंडोरी : सुरगाणा नगरपंचायत 2020 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आरपीआय आणि भारतीय जनता पार्टी चे संयुक्त बैठक सुरगाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे मा खासदार हरीचंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाशिक जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टी सुरगाणा पक्ष निरीक्षक प्राध्यापक सुनील बच्छाव ,उन्मेशजी काळे,रविंद्र गोगले, धोंगडे ही टीम आली सुरवातीला प्रास्तविक विजय कानडे यांनी केली नंतर पाहुण्याचा सत्कार केला पक्ष निरीक्षक सुनील बच्छाव यांनी आगामी होणाऱ्या निवडणूक मध्ये सुरगाणा नगरपंचायत वर भारतीय जनता पार्टी झेंडा फडकवा तसेच मोदी साहेबांनी केंद्रातून ज्या योजना आणल्या त्या लोकांना त्याचे फायदे समजून दया तसेच येणाऱ्या निवडणुकीत आपले उमेदवार कसे विजयी होईल तशी रणनीती आखणे तसेच रमेश थोरात,एन डी गावित,समीर चव्हाण,विजय कानडे,दिनकर पिंगळे,छोटू दवंडे आदींनी मनोगत मांडले सुनील भोये, पराग चौधरी , बाळा परदेशी,संजय चव्हाण, सुनील चौधरी ,सचिन महाले, रंजनताई लहरे,शाम पवार,प्रकाश वळवी,बाळू सूर्यवंशी,विठ्ठल गावित,निमुळे,विशाल सोनवणे,नितेश सूर्यवंशी,संजय पवार,कैलास सूर्यवंशी, रोशन पगारे,पी के चव्हाण,ललित चव्हाण,आदी उपस्थित होते आभार सुनील भोये यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button