? कोरोना चा बाजार… अमळनेर येथे वैद्यकीय क्षेत्रातील कामचोर कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी
प्रतिनिधी : विनोद जाधव अमळनेर
आमळनेर : अमळनेर रेल्वे स्टेशनवर,जाणारे रस्त्याच्या कडेला आज वैद्यकीय क्षेत्रातील काम करणारी कंटाळून, आलेली कर्मचारी यांनी कोरोनाच्या सवॅब तपासनी केलेले, कीटला फेकून दिलेले आहेत. आणि येणारे जाणारे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्याच्या सगळे काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी प्रत्येक ठिक ठिकाणी जाऊन लोकांना जागरूक करत आहे. कोरोना पासून सावधगिरी राहणे, आणि एकेठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी रस्त्यावरचं कीट फेकून दिसत आहे. या मुळे कोरोनाचा वायू आजुबाजुला पसरून वातावरण दुषित करु शकतो. आणि यापासून धोका उद्भवू शकतो.होवु शकतो.मणुन असे वैद्यकीय क्षेत्रातील कामचोर कर्मचारी यांना समज घालण्यात यावे,आणि असे भोंगळ काम करणारे कर्मचारीला चौकशी करून निलंबित करण्यात यावे, असे सर्वसामान्य जनता मत मांडत आहे.






