महाराष्ट्र मराठी 7 बातमीचा परिणाम अमळनेर नगरपरिषदेची जलद कार्यवाही….
अमळनेर प्रतिनिधी
आज रोजी शहरातील काही ठिकाणच्या अस्वच्छतेची साफ सफाई झाली नसल्याची बातमी महाराष्ट्र मराठी7 ने प्रकाशित केली होती.
बातमीची लगेच दखल घेऊन आरोग्य अधिकारी युवराज चव्हाण आणि संतोष बिऱ्हाडे यांनी तात्काळ सफाई कर्मचाऱ्यांना ठिकाणा वर पाठवून तत्परतेने सफाई केली .
अशीच सतत सेवा नगरपरिषदेने द्यावी.अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.









