पुणे प्रतिनिधी
येणाऱ्या 2019 च्या विधान सभेसाठी प्रांताध्यक्ष आदरणीय श्री.जयंतरावजी पाटील साहेबांच्या आणि खासदार माननीय सौ.सुप्रिया ताईच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. उमेश पाटील यांनी सोमवारी दिनांक १ जुलै रोजी पुणे येथे भेट देऊन पक्षाच्या जिल्हा ग्रंथालय विभाग पदाधिकारीच्या नियुक्त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्री.रमेश आप्पा थोरात, माजीआमदार श्री.दिलीप मोहिते पाटील,प्रदेश उपाध्यक्ष श्री.सुरेश आण्णा घुले तसेच सर्व सेलचे समन्वयक श्री. सुहास उभे यांच्या हस्ते
करून तसेच विधानसभा २०१९ बाबत मार्गदर्शन केले १०० दिवसाचे नियोजन आखुन दिले.तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सौ.जयश्री कटारे यांना ग्रंथालयीन समस्या बाबत निवेदन दिले,सोबत NCP ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक सौ.रीताताई बाविस्कर, प्रदेश उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब बारहाते,प्रदेश सरचिटणीस सौ.योगिनीताई कांचन,जिल्हाध्यक्ष श्री.संभाजी अवघडे,प्रदेश सरचिटणीस सौ.कोमलताई नवघणे,शोभा बल्लाळ, मनिषा भोसले, राहुल भंडारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते








