अमळनेर प्रतिनिधी
आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे रविवार दि ७ जुलै रोजी दु ३ वा छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर येथे .. इ १० वी ८०% च्या वर व इ१२ वी ७०% वर व सर्व शाळानमधील प्रथम आलेल्या विद्यार्थी – विद्यार्थीनीचा ” गुण गौरव ” तसेच विविध स्पर्धा- परीक्षेत – कला – क्रिडा – सामाजिक- धार्मिक- पर्यावरण क्षेत्रात नाविन्य पुर्ण कामगीरी करणारे यांचा सन्मान व सत्कार आयोजित केला आहे.तरी इ १० वी ८०% च्या वर १२ वी ७०% च्या वर विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपले मार्कशीट ची झेराॅक्स आपल्या मोबाईल नंबर सह गुरूवार दि ४ जुलै पर्यंत “आमदार कार्यालय ” स्टेशन रोड येथे जमा करायची असुन नंतर आपणास टोकन देण्यात येणार आहे.. विविध परीक्षेत यश संपादन करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी देखील आपली नावे द्यायची आहेत …. सुनिल भामरे ९१३०२१८५०५ विजेद्रं शिरसाळे ९७६३२२५५४४







