Maharashtra

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या दहा लाभार्थ्यांना आ.शिरीष चौधरींच्या हस्ते धनादेश वाटप

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या दहा लाभार्थ्यांना आ.शिरीष चौधरींच्या हस्ते धनादेश वाटप

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या दहा लाभार्थ्यांना आ.शिरीष चौधरींच्या हस्ते धनादेश वाटप

अमळनेर
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यातील 10 लाभार्थ्यांना नुकतेच प्रत्येकी 20 हजारांचे धनादेश आ तहसील कार्यालयात आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते धनादेश देण्यात आले. 
           यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी अमळनेर येथील सरलाबाई रामचंद्र पाटील, इंदूबाई पाटील,लिलाबाई बोरसे,संगीता शिंगाने, सुमनबाई महाजन, जनाबाई मैलागीर ( सोंनखेडी), सुनीता सदांनशिव (पातोंडा), सविता पाटील (टाकरखेडा), शिवाजी धनगर (धानोरा), वैशाली पाटील (जवखेडा),आदी वारसांना हे धनादेश देण्यात आले.यानंतर तहसिल कचेरी परिसरात आ चौधरींच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.यावेळी यावेळी न प चे गटनेते प्रवीण पाठक, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, अँड सुरेश सोनवणे, अँड शकील काझी, बाळासाहेब सदानशिव,अनिल महाजन, पंकज चौधरी,प्रवीण गोसावी, उमेश पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, संदिप पाटील,यासह तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button