Nashik

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी माझे प्रशासन कटिबद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची पत्रकार परिषदेत घोषणा

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी माझे प्रशासन कटिबद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची पत्रकार परिषदेत घोषणा

सुनिल घुमरे

नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी दिनांक 9 9 2020 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेने येथील माउली शेतकरी बचत गटाच्या वतीने साहेबांना द्राक्ष शेतकऱ्यांचे पैसे मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले यात निवेदन दिल्यानंतर त्यावर सही झाली व सहीच्या दणक्याने10 9 2020 रोजी सायंकाळी येतो खडक सुकेने येथील पंढरीनाथ प्रभाकर ढोकरे यांना दीड लाख रुपये बापू तात्या पालखेडे तीन लाख रुपये सुभाष पंढरीनाथ गणोरे एक लाख 14 हजार रुपये अनिल जाधव पंचवीस हजार रुपये संदीप चंद्रभान गणोरे डीड लाख रुपये पांडुरंग शिवाजी गणोरे 50000 प्रशांत गणोरे 40000 खडक सुकेने येथील शेतकरी तर दीपक नाठे कुर्नोली 50000 संजय रघुनाथ सानप बोकडदरे तालुका निफाड दोन लाख रुपये तुषार चव्हाण के नांदूर मधमेश्वर 40000 संदीप तासकर पूर्ण बाकी असलेले रक्कम विनायक नामदेव पवार वाडी तालुका दिंडोरी 250000 दोन लाख पन्नास हजार रुपयाचा चेक सुनिल रघुनाथ जमधडे मातेरेवाडी 91 पैकी 45 मिळाले तसेच संजय रामदास शेळके मातेरेवाडी 100000 चंद्रकांत भाऊराव पवार माधव रामकृष्ण बच्छाव शिवाजी पवार बेज तालुका कळवण प्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली तर याच अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलेले चेकबाबत पास न झालेने त्यासंदर्भातील खटला चालवण्यासाठी भारतात नाशिक पॅटर्न म्हणून नाशिक बार असोसिएशनचे वकील वाटपाडे यांनी सांगितले की आम्ही नाशिक जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांच्या चेक रिटर्न बाबत 138 कलम त्या विनामोबदला चालवण्यासाठी सहकार्य शेतकऱ्यांना करणार आहोत नाशिक जिल्ह्यामधील काही व्यापारी बाजार समिती शेतकऱ्यांना कांदा पिकाची रक्कम पूर्वी आरटीजीएस ने खात्यात वर्ग करत होती मात्र दत्तात्रय काशिनाथ बच्छाव राहणार ठेंगोडा तालुका देवळा या शेतकऱ्याने सांगितले की मी एका कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा देऊनही ही माझ्या कांद्याचे 10 लाख रुपये बाकी असून२०१९ 2020 ची असलेली बाकी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीतील जबाबदार व्यापारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करूनही आज उद्या देतो अशाप्रकारची वेळ काढू नेत आहे याबाबतही ही संबंधित शेतकऱ्याने दिघावकर यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनी सांगितले की शेतकरी फसवणूक बाबत 593 तक्रारी दाखल असून दोन कोटी 74 लाख 588 रुपये एकूण रक्कम 25 लाख रुपये व्यापाऱ्यांनी तात्काळ परत केली असून 55 लाख रुपये आरटीजीएस केले आहेत तीन कोटी 25 लाख 88 हजार रुपये एक महिन्याच्या काळात शेतकऱ्यांना परत मिळाली असून सुशिक्षित बेरोजगारांना फसवणाऱ्या पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ते 30 लाख 33 हजार रुपये परत करण्यात आले आहे त्याचप्रमाणे मागील सात वर्षात दरोडा जबरी चोरी सोनसाखळी वाहन चोरी खंडणी अग्निशस्त्र िंवा इतर चोर्‍या करणारे आरोपी प्रमुख घटक यांना पंधरा दिवसांनी संबंधित पोलिस स्टेशनला कळवणे अनिवार्य केले आहे व आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळे कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे नाशिक विभागात एकूण 593 तक्रार अर्ज आहेतगुन्हे९७ दाखल असून 133 व्यापारी पैसे परत देण्यास तयार झाले आहे अशा पद्धतीने 3 कोटी 65 लाख 88000 474 रुपयाची रक्कम गावकऱ्यांनी शेतकऱ्यांना फसवल तर गाठ माझ्याशी आहे हा दम दिल्यानंतर व संबंधित नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुख व संबंधित पोलीस ठाणे यांना याबाबत भविष्यकाळात अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून संबंधित व्यापारी हा मूळ गावी कुठला आहे तेथील 2 जबाबदार नागरिकांची आयडेंटी व ज्या ठिकाणी तो व्यापार करणार आहे त्या ठिकाणी दोन जबाबदार नागरिकांची आयडेंटी संबंधित पोलिस स्टेशनला जमा करून मग त्याला व्यापार करण्यास संधी मिळणार आहे तसेच जे व्यापारी पैसे बुडवत ईल अशांच्या स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता बँक खाती येथून माहिती घेऊन संबंधितावर याबाबत सील करणे बाबत कारवाई सुरू करण्यात आली असून जिल्ह्यात येणाऱ्या परराज्यातील जे व्यापारी आहेत हे त्याचे स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी स्पेशल 10 टीम नेमणूक करण्यात आली आहे अशा पद्धतीने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक प्रताप दिघावकर यांनी आजच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ही घोषणा केली असून यावेळी सर्व वाहनांचे पत्रकार तसेच शेतकरी विशेष करून नाशिक जिल्ह्यात प्रथम दिगावकर यांची भेट घेऊन या बाबींवर प्रकाश टाकला असे शेतकरी पंढरीनाथ डुकरे बापू तात्या पालखेडे नारायण गणोरे सुभाष गणोरे पांडुरंग शिवाजी गणोरे अमोल गणोरे मधुकर फुकट भाऊसाहेब पालखेडे दीपक नाठे तसेच वरील प्रमाणे शेतकरी नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील साहेब उपस्थित होते यावेळी स्वतः विशेष पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांच्या सोबत असलेले कर्मचारी खिरडकर वडनेर भैरव तालुका चांदवड यांचेही ही द्राक्ष शेतीचे पैसे अडकलेले असताना जबाबदार अधिकाऱ्याच्या विधानाने हिप रक्कम अधिक त्यांच्या मित्र परिवाराचे द्राक्ष बागेचे एकूण 25 लाख रुपये तात्काळ मिळाल्याने आनंद झाल्याचे संबंधित खिराडकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले यावेळी दिघावकर साहेब तसेच जिल्हा पोलीस प्रमुख पाटील साहेब एडिशनल एसपी शर्मिष्ठा वालावलकर दिंडोरी पोलीस स्टेशनचे अनिल कुमार बोरसे कल्पेश चव्हाण यांचे र्व पोलीस कर्मचार्‍यांचे माऊली शेतकरी बचत गटाच्या वतीने आभार मानण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button