पारोळा प्रतिनिधी-देविदास चौधरी
आज रोजी पारोळाशहरात पतंजली योग परिवार बोहरा सेंट्रल स्कूल ,अमृत कलेक्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने हृदयविकार ,मधुमेह अंगदुखी, पाठदुखी ,कंबरदुखी ,मानदुखी, संधिवात बद्धकोष्ट, डोकेदुखी निद्रानाश ,मानसिक व शारीरिक आजारांवर अक्यूप्रेशर च्या सहाय्याने मोफत उपचार करण्यात आले . सदर कार्यक्रमास जळगाव जिल्हा प्रभारी भवरलालजी प्रजापती. युवा भारत प्रभारी कोळी सर.हेमंत चौधरी सर. यांच्या यांच्या तर्फे करण्यात आला ठिकाण- बोहरा सेन्ट्रल स्कूल. त्यावेळेस असंख्य परिवाराने या या कार्यक्रमाचा लाभ घेतला







