Maharashtra

पारोळा बाजारात चोरांची यात्रा

 पारोळा बाजारात चोरांची यात्रा

पारोळा बाजारात चोरांची यात्रा

पारोळा प्रतिनिधी- देविदास चौधरी.
 
 १)शेख साजिद शेख शब्बीर वय 32 राहणार गुलशन नगर  उमर युसुफ मशिदीजवळ जवळ मालेगाव
 २)मोहम्मद हरून अब्दुल मन्नास वय 35 राहणार मुन्शी साबान नगर खैरुल इस्माल मशिंद जवळ मालेगाव.
 ३) मुक्तार शेख वजीर वय 62 राहणार गौस पुरा गरीब नवाज मशीद सोनगाव फाटा मालेगाव
 हे पारोळा बाजारात चोरी करताना सापडले
 यांचेकडून आज रोजी सहा मोबाईल व एक पाकीट हस्तगत करण्यात आले यातील एक जण बाजारपेठेत तर दोन जण बस स्टैंड वर पारोळ्यातील रहिवाशांच्या मदतीने पोलिसांना सापडले तरी पुढील तपास  पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज राठोड करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button