राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या अनेक जिल्हा अध्यक्षांची निवड
नवि मुंबई : राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या अनेक जिल्हा अध्यक्षांची निवड सर्वानुमते करण्यात आली खालील प्रमाणे
विनोद जाधव
1 श्री संदिप सुभाष राठोड (हिंगोली जिल्हा अध्यक्ष)
2 श्री सुनिल प्रेमचंद चव्हाण (नंदुरबार जिल्हा अध्यक्ष)
3 श्री सतिष कीसन चव्हाण (पुणे जिल्हा अध्यक्ष)
4 श्री राहुल रमेश राठोड (चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष)
निवड करण्यात आलेल्या जिल्हा अध्यक्षाचे मनपूर्वक अभीनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
श्री गजानन जाधव
प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रीय बंजारा टायगर्स महाराष्ट्र
आज बंजारा समाज संपुर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण भारतात पसरलेले आहेत.तर महाराष्ट्र नव्वद लाखापेक्षा जास्त आहे. आणि बंजारा समाज पारंपारिक, सांस्कृतिक, पेरावा, जपून ठेवलेले आहेत. असे हे बंजारा संस्कृती आहे पुढे सुद्धा चालू राहणार आहे.






