प्रतिनिधी/भीमराव रावेर
फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले साहेब यांची नगरला संपादन पदावर बदली..
फैजपूर प्रांताधिकारी म्हणून नंदूरबार येथून कैलाश कडलग येणार
यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची जळगांव स.गा.यो तहसीलदार म्हणून बदली
यावल तहसीलदार म्हणून नगर येथून महेश पवार येणार






