Maharashtra

फैजपुर काँग्रेस शहराध्यक्षपदी शेख रियाज यांची निवड

फैजपुर काँग्रेस शहराध्यक्षपदी शेख रियाज यांची निवड

फैजपुर काँग्रेस शहराध्यक्षपदी शेख रियाज यांची निवड

फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी
येथील फैजपुर शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष पदी शेख रियाज शेख साबीर याची नियुक्ती करण्यात आली आहे  त्याना नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते देण्यात आले 
नवनिर्वाचित शहर अध्यक्ष शेख रियाज यांच्या नियुक्ती बद्दल माजी आ.शिरीष चौधरी, म.सा.का चेअरमन शरद महाजन,तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे म.सा.का संचालक नरेंद्र नारखेडे,प. स.माजी सभापती लीलाधर चौधरी,माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, काँग्रेस गटनेता कलिम खा मण्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, माजी नगरसेवक शेख जफर ,चंद्रशेखर चौधरी यांच्या सह शहर काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या निवड बद्दल कौतुक केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button