Maharashtra

हिरापूर ग्रामपंचायत तर्फे वृक्ष वाटपाचा कार्यक्रम

हिरापूर ग्रामपंचायत तर्फे वृक्ष वाटपाचा कार्यक्रम

हिरापूर ग्रामपंचायत तर्फे वृक्ष वाटपाचा कार्यक्रम

हिरापूर प्रतिनिधी नितीन माळे
माजी  सरपंच मधुआप्पा माजी सरपंच भाईदास जिभू अरूण आबा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला तेव्हा उपस्थित ग्रा वि अधिकारी एल पी राठोड सरपंच रंजना ताई वराडे उपसरपंच भैय्यासाहेब ग्रामपंचायत सदस्य सुधीर दादा संता पेहलवान, अनिल कापसे अजय नाईक ,सोमनाथ माळे .ग्रामरोजगार सेवक किशोर शेळके चेअरमन चञभुज निकुंभ आबासाहेब सैंदाने पांडू तात्या अमृत बाबा शिंदे, रा वि कॉलेजचे क्लार्क संदिप पवार सतिष पेहलवान निकुंभ लाला पठाण जयराम नाईक सक्कर जगताप भाऊ कापसे पापा पेहलवान नारायण तात्या राजू सुंभे बबू पेहलवान ऊद्देश शिंदे गोरख नाईक मोन्टू भाऊ मंगेश दादा बोरसे कंडक्टर निंबा जाधव  (ड्रायव्हर )सुभाष कापसे एकनाथ राठोड संजू कापसे यांच्या उपस्थितीत पार पडला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button