Maharashtra

आज ढोमणे येथे वृक्ष लागवड.. एक दिवस भविष्य साठी…. वृक्ष रोपन करण्यासाठी कृषी विभाग मार्फत ढोमने गावाला देण्यात आलेत 3500 वृक्ष.

आज ढोमणे येथे वृक्ष लागवड..
एक दिवस भविष्य साठी….
वृक्ष रोपन करण्यासाठी
कृषी विभाग मार्फत ढोमने गावाला देण्यात आलेत 3500 वृक्ष.

आज ढोमणे येथे वृक्ष लागवड.. एक दिवस भविष्य साठी.... वृक्ष रोपन करण्यासाठी कृषी विभाग मार्फत ढोमने गावाला देण्यात आलेत 3500 वृक्ष.

चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे 
 ” एक दिवस भविष्यासाठी उपक्रम” चे आयोजन आज ढोमणे ग्रामपंचायत येथे करण्यात आले. विवध ठिकाणी वृक्षारोपण करून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली.. तसेच वृक्ष लागवड व संवर्धनाचे मानवी जीवनातील महत्वाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती हि करण्यात आली.त्या अनुशंघाने कृषी सहाय्यक श्री.दांडगे साहेब,अ.राठोड,र.गधरी कृषी विस्तार अधिकारी, श्री.यच.आर.पाटिल ग्रामसेवक, किशोर पाटिल (ढोमणेकर), वासुदेव पाटिल ग्रामपंचायत सदस्य, तसेच जिल्हा  परिषद शाळा ढोमणे  येथील देसले सर,किशोर सोनवणे सर, योगेश पाटिल सर, रविंद्र मोरे मुख्यध्यापक , शानताराम बरकू शाळा व्यवसस्थापन समिती अध्यक्ष उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button