कुही-प्रतिनिधी दिलीप चव्हाण
तालुक्यातील केजी पासून पीजी पर्यतच शिक्षण देणारे एकमेव श्री लेमदेव पाटील कला विज्ञान महाविद्यालयात स्वचछतेची शपथ घेण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदिप रणदीवे,प्रा डॉ अविनाश तीतरमारे,डॉ तीर्थराज कापगते,डॉ एन डी जाधव,पत्रकार दिलीप चव्हान,नेहरु युवा केंद्राच्या तालुका समन्वयीका श्वेता कावळे,प्रा कटमुसरे,प्रा पंकज मेश्राम,प्रा खरकाळे,प्रा गायधने यांचेसह सर्वच प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थीत होते
प्राचार्य डॉ रणदीवे,डॉ कापगते,डॉ तीतरमारे व पत्रकार चव्हान यांनी स्वच्छता व आपले आरोग्य यावीषयी आपल्या भाषणातुन मांडले
प्राचार्य डॉ प्रदीप रणदिवे यांनी सर्वाना स्वच्छतेची शपथ दिली







