Maharashtra

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन संचालकांचा ओबीसी असोसिएशनच्या वतीने सत्कार.

कृषी उत्पन्न  बाजार समितीचे नुतन
संचालकांचा ओबीसी असोसिएशनच्या वतीने सत्कार.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन संचालकांचा ओबीसी असोसिएशनच्या वतीने सत्कार.

अमळनेर प्रतिनिधी-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी कळमसरे येथील उपसरपंच व खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर राजाराम महाजन व सानेगुरुजी नुतन माध्यमिक विदयालयाचे उपक्रमशील शिक्षक व धनगर महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष डि.ए.धनगर यांची बाजार समितीचे माजी सभापती व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाल्याबद्दल नुकताच त्यांचा ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन संचालकांचा ओबीसी असोसिएशनच्या वतीने सत्कार.
   सत्कार प्रसंगी उपसरपंच मुरलीधर महाजन व उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर यांनी सांगितले की ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने आमचा सत्कार केल्याबद्दल ऋण व्यक्त करून आम्हाला सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल असे सांगितले.
 सत्कार प्रसंगी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,सहसचिव निरंजन पेंढांरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी राजपूत, देवेंद्र महाजन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button