रावेर प्रतिनिधी विलास ताठे
14 ऑगस्टच्या संध्याकाळी रावेर शहरात ठिकठिकाणी रेशन साठ्यात गहू. मका.अवैध पद्धतीने खाजगी गोदामात ठेवल्याने रात्री उशीरापर्यंत जिल्हा पुरवठा विभागांचे अधिकारी सुनिल सूर्यवंशी व रावेर तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांच्या टिमने रावेर शहरात ठिकठिकाणी छापेमारी करून रेशन माफिया चे धाबे दनावून टाकले सर्वत्र एकच खळबळ उडाली.
याबाबत विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहीती अशी कि.रावेर शहरात गरीब सर्व सामान्य जनतेच्या हिस्साचा रेशन धान्य साठा पंजाब व हरियाणा राज्यातून महाराष्ट्रातील गरीबांना पोटभर अन्न मिळेल म्हणून वाटण्यासाठी आणलेला गहू मका खाजगी गोदामातून तब्बल 28 लाखांचा माल
जप्त संपूर्ण टीम केला तसेच पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल असें प्रशासनाने कडून कळविले.







