Maharashtra

सुरगाणा तालुक्यात लाखो रुपये धाडसी चोरी

सुरगाणा तालुक्यात लाखो रुपये धाडसी चोरी

सुरगाणा तालुक्यात लाखो रुपये धाडसी चोरी

सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे

सुरगाणा शहरातील प्रतिष्ठित नागरिक निलेश अशोक करवंदे राहणार सुरगाणा यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी चोरी पाच-सहाजण घरात राहतात दोन्ही सुना माहेरी गेली आहे तसेच निलेश आणि वडील तसेच भाऊ बाजार असल्याने आई बाजारात बाजार करण्यासाठी गेली होती त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी मागचा दरवाजा तोडून तोडून त्यांनी घरातील कपाट फोडून लाख रूपये  रक्कम तसेच दागिने चोरी केले गावात दोन दिवसाआड चोरी होऊ राहिली तरीही चोरीचा छडा लागत नाही  पुढील तपास वसावे साहेब घुमरे दादा सहारे जाधव दादा करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button