सुरगाणा तालुक्यातील भदर या गावी 15 आगस्ट हा उत्सव साजरा
सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे
सुरगाणा तालुक्यातील भदर या गावी 15 आगस्ट हा उत्सव साजरा करताना तेथील सरपंच झपाबाई थोरात यांनी तेथील शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप केले त्यामुळेच विध्यार्थी यांच्या चेहरा खुश होता आणि मोठया उत्स्फूर्तपणे भारत माता की जय म्हणत परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमात सहभागी रमेश थोरात,पांडू गावित, देशमुख, आदी ग्रामपंचायत सदस्य होते. ग्रामसेवक व ग्रामस्थ होते







