Nashik

नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र दिघावकर नाशिक परिक्षेत्राचे आय जी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार

नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र दिघावकर नाशिक परिक्षेत्राचे आय जी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारसुनील घुमरेदिंडोरी तालुक्यातील खडक सुकेने व तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अडकलेले शेतकऱ्यांचे पैसे मिळणेबाबत नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र नाशिक परिक्षेत्राचे IG दिघावकर साहेब यांना निवेदन देताना दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणे येथील शेतकरी यांनी निवेदन दिले त्यावेळी साहेबांनी शेतकऱयांची फसवणूक होऊ नये व अडकलेले पैसे मिळावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.सदर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर साहेब, नाशिक परिक्षेत्र यांनी रुजू होताच “शेतकऱ्यांना फसवालं तर गाठ माझ्याशी आहे” ही बातमी दिली व खडक सुकेणे गावातील शेतकरी श्री पंढरीनाथ प्रभाकर ढोकरे यांनी त्या बातमीचे कात्रण तसेच व्यापाऱ्यास साहेबांकडे तक्रार करणार असल्याचे सांगताच व्यापाऱ्याने पुढील 15 मिनिटात त्यांचे अडकलेले 1,50,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात पाठवले त्यांनी साहेबांचे आभार व्यक्त करत..आज दि 12/09/20 रोजी खडक सुकेणे येथील शेतकऱ्यांनी साहेबांची भेट घेऊन इतर ही शेतकऱयांचे अडकलेले पैसे मिळावे म्हणून प्रयत्न करावे ही विनंती केली..सदर निवेदन देताना पंढरीनाथ ढोकरे,विलास कळमकर, अमोल गणोरे, नारायण पालखेडे, केशव ढोकरे, मधुकर फुगट, नारायण गणोरे, मनोज गणोरे, भाऊसाहेब पालखेडे, प्रशांत गणोरे इ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button