Maharashtra

पिळोदे येथील जि प शाळेत वृक्षारोपण आणि वाचन कट्टा चे उद्दघाटन…

पिळोदे येथील जि प शाळेत वृक्षारोपण आणि वाचन कट्टा चे उद्दघाटन…

पिळोदे येथील जि प शाळेत वृक्षारोपण आणि वाचन कट्टा चे उद्दघाटन...

प्रतिनिधी  अविनाश पवार                         पिळोदे येथे जिल्हापरिषदे शाळेत तसेच ग्रामपचायत पिळोदे व बालाजी विदयालय गाधंली पिळोदे येथे   डॉ  अब्दुल कलाम फौंडेशन नाशिक विभाग समन्वयक श्रीमती मनिषा चौधरी मँडम यांचा हस्ते वूक्षारोपन व वाचन कट्टा सुरू करण्यात आला तसेच तिन्ही ठीकाणी पर्यावरणाचा व वुक्षलागवडीचा संकल्प  करण्यात आला.

पिळोदे येथील जि प शाळेत वृक्षारोपण आणि वाचन कट्टा चे उद्दघाटन...

तिन्ही संस्थाना Dr APJ Abdul Kalam international foundation   याच्या वतीने गौरवण्यात आले व प्रमाणप्रत्र देण्यात आले. कार्यकमास उपस्थित सरपंच भैय्यासाहेब नरेद्र पाडुरग पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भगवान संदानशिव ,  सामाजिक कार्यकर्ता अविनाश पवार ,शिक्षक वृंद जि  प शाळा गांधली व बालाजी विदयालय येथील शिक्षक वुंद तसेच पिळोदे येथील ग्रामस्थ  उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button