Maharashtra

एक हात कोल्हापूर, सांगली साठी

एक हात कोल्हापूर ,सांगली साठी

एक हात कोल्हापूर, सांगली साठी

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
कोल्हापूर पूरग्रस्तांना जळगांव जिल्हातील चाळीसगाव तालुक्यातुन सर्वात मोठी मदत  जिल्हाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख व अंबरनाथ न.पा चे बांधकाम सभापती उमेश (पप्पूदादा) गुंजाळ यांच्या स्वखर्चाने  पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या 9 ट्रक सामान व १३ कुटुंब दत्तक घेऊन त्यांना घर बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी कुटुंबाला ३ लाखाची मदत जाहीर करून पूर्ण भागाचा दौरा करून अजून काही मदत करता येईल का त्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मदत केली जाईल व
मा.दादासो उमेश गुंजाळ यांनी उदार मनाने केलेली मदतीची दखल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व ना. एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले….

एक हात कोल्हापूर, सांगली साठी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button