Maharashtra

आदिवासी पारधी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांचा अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे गौरव

पिळोदा प्रतिनिधी 
      आदिवासी पारधी विकास परिषदेचे अमळनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार हे सतत सामाजिक कार्यात सहभागी असतात त्यांनी त्यांच्या गावात केलेल्या पर्यावरणाच्या कामाचा आढावा घेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन इंटरनॅशनल तामिळनाडू यांनी नाशिक विभागातील मनिषा चौधरी मॅडम यांना पिळोदा गावात पाठवून त्यांच्या हस्ते अविनाश पवार यांचा सन्मान करत त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी गावातील सरपंच श्री नरेंद्र पाटील, जि प मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा पाटील, मुख्याध्यापक येसु पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते भगवान संदानशिव, गावातील ग्रामस्थ, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आदिवासी पारधी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांचा अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे गौरव
      आदिवासी पारधी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांना डाँक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन तर्फे गौरविण्यात आल्याने पिळोदा पंचक्रोशीसह आदिवासी पारधी विकास परिषद उत्तर महाराष्ट्र तर्फे त्यांच कौतुक केले जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button