Maharashtra

सातपुड्यात बस मोटार सायकलचा अपघात दोन आदिवासी युवक जागीच ठार

सातपुड्यात बस मोटार सायकलचा अपघात दोन आदिवासी युवक जागीच ठार

सातपुड्यात बस मोटार सायकलचा अपघात दोन आदिवासी युवक जागीच ठार

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा आगाराची बस सातपुड्यातील देव्हारी येथुन वापस चोपडा येत असताना बस व मोटार सायकलचा समोरासमोर अपघात झाल्याने मोटार सायकल वरील दोघेही  जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे 

सातपुड्यात बस मोटार सायकलचा अपघात दोन आदिवासी युवक जागीच ठार
  याबाबत प्राथमिक माहिती घेतली असता चोपडा देव्हारी बस देव्हारीहुन वापस चोपडा येत असताना मेलाणे व कर्जाणे गावाचा मधे दुफारी दोन वाजता  बस क्र.एम एच १४ बी टी २१४२ व समोरून येणारी मोटार सायकल क्र.एम एच १९ टी टी ७३१७ याची समोरासमोर अपघात झाल्याने मोटार सायकल वरील लक्ष्मण बाबु पावरा (२६) व सुरेश याव-या पावरा (२७) दोघे रा.   बोरमळी  ता. चोपडा हे गावाकडे जात असताना  जागीच ठार झाले असुन त्यांना शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोहेका  धनगर यांनी सांगितले पुढील तपास पि आय नंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button